मी श्री रामप्रसाद माणिकराव डोईफोडे माझ्या ब्लॉग वरती आपले सहर्ष स्वागत करतो.


माझ्या ब्लॉगला आपला अनमोल वेळ दिल्याबद्दल धन्यवाद

CCE software


CCE software
विद्यार्थी संपुर्ण निकाल व वर्णनात्मक नोंद वही एकाच सॉफ्टवेयरमध्ये उपलब्ध....

*वर्णनात्मक नोंदी*
संपूर्ण वर्णनात्मक नोंदी कांही क्लीकमध्ये तेही कोणतेही टाइपिंग शिवाय उपलब्ध. (ड्रॉप डाउनद्वारे निवडता येते). असंख्य तयार नोंदी त्या - त्या वर्गानुसार उपलब्ध. आकर्षक मुखपृष्ठ, विद्यार्थी अनुक्रमाणिका, एकाच पानावर गुण व नोंदी करण्याची सुविधा, स्वतंत्र पानावर पाहिजे असल्यास स्वतंत्र पानावर देखील नोंदी करता येईल.

*निकाल पत्रक*
आकारिक व संकलित निकाल पत्रक एकुणात आपोआप तयार होते. कोणतेही गणन करण्याची आवश्यकता नाही. आकर्षक मुखपृष्ठ, 2/3 प्रकारात निकाल तयार करता येईल. त्या-त्या जिल्हा/तालुका Requirements प्रमाणे...

*श्रेणी तक्ता*
कोणत्या श्रेणीत नेमके किती विद्यार्थी आहेत याची माहिती ऑफिसला द्यावी लागते. श्रेणी तक्ता आपोआप तयार होईल. जातवार श्रेणी तक्ता देखील उपलब्ध.

*प्रगती पत्रक*
2/3 प्रकारे आकर्षक बहुरंगी निकाल पत्रक आपोआप तयार होते. विद्यार्थी फोटो add करता येते. प्रगति पत्रकावर मागील बाजूस त्या वर्गाचा ग्रुप फोटो add करता येते.

*विद्यार्थी वयवार माहिती*
कोणत्याही तारखेला सर्व विद्यार्थ्यांची वयोनुसार यादि तयार  मिळेल.

*विषयानुसार आकारिक गुण तक्ता*
माध्यमिक शाळेसाठी उपयुक्त
त्या -त्या विषय शिक्षकांची विषयानुसार गुण पत्रक तयार मिळेल.

*इतर वैशिष्टये*
1.विद्यार्थी यादि प्रिंट करता येईल.
2.वय यादि मिळेल.
3.एका क्लीकमध्ये सर्व माहिती Excel मध्ये एक्सपोर्ट करता येईल.
4.सदर एक्सपोर्टेड file पुढील वर्षी देखील वापरता येईल.
5.एकाच क्लीकमध्ये नवीन सॉफ्टवेयर अपडेट करता येते.
6.data entry करण्यासाठी विशेष शिकण्याची गरज नाही.
7.जास्त सॉफ्टवेयरची Requirement नाही. आपल्या pc मध्ये फक्त ऑफिस 2007 व त्या पुढील सॉफ्टवेयर पाहिजे.
8.आकर्षक रिपोर्ट तयार होतील.
9.कमीत कमी data entry
10. सदर सॉफ्टवेयर free आणि paid version (49₹*) मध्ये उपलब्ध

*सॉफ्टवेयर निर्मिती:संजय गोरे*
                             *सातारा*
सॉफ्टवेयर डाउनलोड करण्यासाठी खालील बटन दाबा.



No comments:

Post a Comment