मी श्री रामप्रसाद माणिकराव डोईफोडे माझ्या ब्लॉग वरती आपले सहर्ष स्वागत करतो.


माझ्या ब्लॉगला आपला अनमोल वेळ दिल्याबद्दल धन्यवाद

Monday 27 August 2018


माझा परिचय:-

श्री रामप्रसाद माणिकराव डोईफोडे
जन्म :- 10/10/1957

पत्ता. मु. हनवतरवेड पोस्ट. सावखेड तेजन ता. सिंदखेड राजा जि. बुलढाणा

शिक्षण :-एम. ए. (अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, इंग्रजी) बी. एड. एम. एड सी. सी.व्ही.जी. डी.एस.एम M.S. – CIT

🔴 माध्यमिक :- 01/07/1983 ते 30/06/1995 संजय गांधी विद्यालय घाटबोरी ता. मेहकर जि. बुलढाणा

 🔵कनिष्ठ प्राध्यापक :- 01/07/1995 ते 18/12/1998 संजय गांधी विद्यालय कनिष्ठ कला महाविद्यालय घाटबोरी ता.मेहकर जि. बुलढाणा ज्येष्ठ अधिव्याख्याता वर्ग एक अधिकारी

 🔴 जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण केंद्र बुलढाणा जि. बुलढाणा (19/12/1998 ते 01/01/2003)

 🔵 प्राचार्य/कनिष्ठ प्राध्यापक संजय गांधी विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालय घाटबोरी ता. मेहकर जि. बुलढाणा (02/01/2003 ते 30/08/2010)

🔴 मुख्याध्यापक प्राचार्य सरदार वल्लभाई पटेल स्मारक शिक्षण समिती लोणार ता. लोणार जि. बुलढाणा

🔵 सेवानिवृत्ती :- 30/10/2015 G) शिक्षणाधिकारी अधिकारी डॉ सुधाकरराव जाधवर शैक्षणिक संकुल पुणे 41 माताजी नगर नर्हे पुणे.

🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶