माझा परिचय:-
जन्म :- 10/10/1957
पत्ता. मु. हनवतरवेड पोस्ट. सावखेड तेजन ता. सिंदखेड राजा जि. बुलढाणा
शिक्षण :-एम. ए. (अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, इंग्रजी) बी. एड. एम. एड सी. सी.व्ही.जी. डी.एस.एम M.S. – CIT
🔴 माध्यमिक :- 01/07/1983 ते 30/06/1995 संजय गांधी विद्यालय घाटबोरी ता. मेहकर जि. बुलढाणा
🔵कनिष्ठ प्राध्यापक :- 01/07/1995 ते 18/12/1998 संजय गांधी विद्यालय कनिष्ठ कला महाविद्यालय घाटबोरी ता.मेहकर जि. बुलढाणा ज्येष्ठ अधिव्याख्याता वर्ग एक अधिकारी
🔴 जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण केंद्र बुलढाणा जि. बुलढाणा (19/12/1998 ते 01/01/2003)
🔵 प्राचार्य/कनिष्ठ प्राध्यापक संजय गांधी विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालय घाटबोरी ता. मेहकर जि. बुलढाणा (02/01/2003 ते 30/08/2010)
🔴 मुख्याध्यापक प्राचार्य सरदार वल्लभाई पटेल स्मारक शिक्षण समिती लोणार ता. लोणार जि. बुलढाणा
🔵 सेवानिवृत्ती :- 30/10/2015 G) शिक्षणाधिकारी अधिकारी डॉ सुधाकरराव जाधवर शैक्षणिक संकुल पुणे 41 माताजी नगर नर्हे पुणे.
🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶
आदरणीय डोईफोडे सर,आपण संत गाडगेबाबा यांच्या विचाराने जे कार्य करीत आहात त्यासाठी खूप खूप शुभेच्छा ---सुनील कडू बाबासाहेब धाबेकर विद्यालय बर्शिटाकली जी .अकोला ९९२३७७२७६७
ReplyDeleteआपल्या सेवा कार्यास खूप खूप शुभेच्छा....!
ReplyDelete